धार्मिक-अध्यात्मिक

Showing 1–30 of 189 results

भाषा : मराठी लेखक : रमेश चव्हाण (Ramesh Chavan) पृष्ठे : २४४ वजन :२९० ग्रॅम
250.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  अरुण टिकेकर ( Arun Tikekar ) पृष्ठे :  १७६ वजन : १०० ग्रॅम ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांवर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.
140.00 123.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रा. डॉ. अरविंद अ. कुलकर्णी ( Prof. Dr. Arvind A. Kulkarni ) पृष्ठे : १८२ वजन :   ग्रॅम
250.00 212.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शरद पाटील ( Sharad Patil ) पृष्ठे : २४९ वजन :  ३२७ ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन ( Prof. Dr. Dattatray Vasudev Patvardhan )       पृष्ठे :  ४७५ वजन :  १३१० ग्रॅम संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे… तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म-निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना ‘भक्तिपंथ बहु सोपा’ का वाटला, याचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोर येते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो.
600.00 570.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अनीस चिश्ती ( Anis Chishti ) पृष्ठे : १९१ वजन :  २८२ ग्रॅम
190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नीला पांढरे ( Dr. Neela Pandhare ) पृष्ठे : ३२ वजन : ४०  ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ८८ वजन :  ८० ग्रॅम मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!
75.00
Add to cart
भाषा : इंग्रजी लेखक : शेषराव मोरे ( Sheshrav More ) पृष्ठे : ६६४ वजन :  ग्रॅम
800.00 760.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : आसावरी काकडे ( Aasavari Kakde ) पृष्ठे : १९६ वजन :  ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शिरीष कुलकर्णी ( Shirish Kulkarni ) पृष्ठे : २४० वजन : २६९ ग्रॅम
180.00 153.00
Add to cart
भाषा : कन्नड लेखक : ए. पी. जे. अब्दुल कलाम  ( A. P. J. Abdul Kalam ) अरुण तिवारी ( Arun  Tivari ) पृष्ठे :  वजन : ग्रॅम
395.00 308.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) पृष्ठे : २५१ वजन : २७९ ग्रॅम
270.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ४८ वजन : ६७ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ८० वजन : ९८ ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक : म. वा. धोंड ( M. V. Dhond ) पृष्ठे : १२४ वजन : ग्रॅम
125.00 119.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kambale ) पृष्ठे : १३० वजन : १४३ ग्रॅम
130.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सीए. एनबी. चव्हाण ( C. N. Chavan ) पृष्ठे : १७१ वजन : २३२
200.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक : एनबी. चव्हाण ( N. B. Chavan ) पृष्ठे : २९८ वजन : ३३७
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विठ्ठल साठे ( Vitthal Sathe ) पृष्ठे : १५१ वजन : १४४ ग्रॅम
130.00
Read more
१. गरुड पुराण | पाने : २२४ । किंमत : ३००/- २. योग | पाने : २६४ । किंमत : ३५०/- ३. विवाह | पाने : २१० । किंमत : २८०/- ४. श्रद्धा | पाने : १७४ । किंमत : २३०/- चार पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तक । उत्कृष्ठ टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई सर्व मराठी प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत. एकुण किंमत : ११६०/-
1,160.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शरद सोवनी ( Sharad Sovani ) पृष्ठे : १६ वजन : १९ ग्रॅम
10.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १०४ वजन : १२५ ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ४० वजन : ६० ग्रॅम
40.00
Read more
Browse Wishlist
भाषा : मराठी लेखक : रमेश चव्हाण (Ramesh Chavan) पृष्ठे :१४८ वजन :१७१ ग्रॅम
171.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : गो. म. कुलकर्णी ( G. M. Kulkarni )     पृष्ठे :  १०४ वजन : १३० ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashvantrao Chavhan ) पृष्ठे : वजन : 
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukadoji Maharaj) पृष्ठे : ४६२ वजन : ४८२ ग्रॅम
40.00
Read more

Showing 1–30 of 189 results