मनात | Manat

भाषा : मराठी
लेखक : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
पृष्ठे : ५८०
वजन : ८९४ ग्रॅम

मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करुन ज्याप्रमाणं अमृत बाहेर काढल त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करुन मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात वाचकांसमोर मांडला आहे. यामागे त्यांचं प्रदीर्घ वाचन आणि तपचर्या निश्चितच दिसून येते.

395.00