आदर्श दुग्ध व्यवसाय | Aadarsh Dugdh Vyavsay

भाषा : मराठी
लेखक :  डॉ. सो. स. बुरकुले ( Dr. S. S. Burkule )
पृष्ठे :  ८०
वजन : १०० ग्रॅम

दूध उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी व मुख्यत: तो फायदेशीररीत्या करण्यासाठी हे पुस्तक बहुमोल ठरावे. गाई-म्हशींची निवड, त्यांचा आहार, निवारा, त्यांचे प्रजनन, वासरांचे संगोपन, रोगांपासून प्रतिबंधक उपाय, रोगांची माहिती, व्यवसायाचा जमाखर्च इ. आवश्यक माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे. इतर उपयुक्त सूचना व आकृत्याही आहेत.

75.00