असा घडला भारत | Asa Ghadla Bharat

भाषा : मराठी
लेखक : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerakar )
सुहास कुलकर्णी ( Suhas Kulkarni )
पृष्ठे : ९२४
वजन :  १५०० ग्रॅम

भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.

1,700.00

Quantity