बहुगुणी वनौषधी | Bahuguni Vanaushadhi

भाषा : मराठी
लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari krushana Bakharoo )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे
: १९२
वजन : २००  ग्रॅम

अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्‍याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे

140.00 123.00

Quantity