ब्रेकफास्ट ब्रंच हाय टी | Breakfast Branch High Tea

भाषा : मराठी
लेखक : उषा पुरोहित  ( Usha Purohit )
पृष्ठे :  २००
वजन :  ४२० ग्रॅम

ब्रेकफास्टदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक वस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.ब्रंच
सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास
थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!

250.00 220.00

Quantity