चाला फिट राहा | Chala Fit Raha

भाषा : मराठी
लेखक : लेस स्नोडॉन ( Les Snowdon )
मॅगी हॅम्फेरीस ( Myagi Hympharis )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )   
पृष्ठे :  १२०
वजन :  २००  ग्रॅम

चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन 0 सर्वात सुरक्षित व्यायाम 0 हृदयाचे कार्य व श्वसनाचे काम दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी 0 वजन कमी करण्यासाठी अर्थात् जास्त झालेली चरबी व कॅलरी कमी करण्यासाठी 0 कंबर, मांडया आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी 0 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी 0 शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी 0 तरुण व वृध्द- सर्वांसाठी 0 सोपा, सरळ व अतिशय उपयुक्त असा व्यायाम- चालण्याचा व्यायाम

125.00 110.00

Quantity