फिटनेस सेट आरोग्य व स्वास्थासाठी चार अभिनव पुस्तके | Fitness Set Aarogya Va Swasthyasathi Char Abhinav Pustake

भाषा : मराठी
लेखक : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : ५९२
वजन : १००० ग्रॅम

आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…

१. चाला…’फिट’ राहा – लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन

600.00 528.00

Quantity