गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत ? | Garodarpanat Konate padarth Talavet ?

भाषा : मराठी
लेखक : डॉ. पद्या विजय ( Dr. Padhya Vijay )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे :  ८८
वजन :  १५० ग्रॅम

लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.

75.00

Quantity