घरगुती औषधोपचार | Gharguti Aushadhopchar

भाषा : मराठी
लेखक : सौ. प्रेमलता परळीकर ( Mrs. Premalata Paralikar )
पृष्ठे :  ७२
वजन :  १०० ग्रॅम

दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’! सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात.

55.00

Quantity