गोष्टी मनाच्या | Goshti Manachya

भाषा : मराठी
लेखक : डॉ. विजया फडणीस ( Dr. Vijaya Fadanis )
पृष्ठे : २०८
वजन :  २५० ग्रॅम

हे पुस्तक आहे, विविध वयोगटातल्या मुलांचे पालक, सामान्य वाचक, समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक
या सार्‍यांसाठी ! आजच्या पालकांपुढची आव्हानं असोत किंवा वयाच्या विविध टप्प्यांवर परिस्थितीनुरूप प्रत्येकाला करावं लागणारं समायोजन असो…प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याजवळ असतं व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ते प्रत्यक्षात आणताही येतं असा विश्वास हे पुस्तक देतं.

200.00 176.00

Quantity