हृदय स्वास्थ्य आहार आणि आरोग्य | Hruday Swasthya Aahar Aani Aarogya

भाषा : मराठी
लेखक : डॉ. पद्या विजय ( Dr. Padhya Vijay )
अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr.Arun  Mande )
पृष्ठे : १७६
वजन : ३००  ग्रॅम

हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अ‍ॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.

175.00 154.00

Quantity