इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी | Internet Vaparatil Dhoke Talanyasathi

भाषा : मराठी
लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate )
पृष्ठे : १९२
वजन : २५० ग्रॅम
सध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे माध्यम जगण्याचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. संगणक, स्मार्टफोन यांच्यामार्फत हे बहुउपयोगी माध्यम वापरून सहकार्‍यांशी, नातेवाइकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी करता येते; इतकंच नाही तर इंटरनेट बँकिंग, क्रेडिटडेबिट कार्ड यांचा वापर करून घरबसल्या आपले आर्थिक व्यवहारही एका ‘क्लिक’सरशी करता येतात.
पण या माध्यमाचा वापर करताना अनेक धोकेही संभवतात. ते धोके कोणते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची माहिती फारच थोडया जणांना असते. या पुस्तकात ही उपयुक्त माहिती सहजसोप्या भाषेत उदाहरणांसह सचित्र देण्यात आली आहे :

200.00 176.00

Quantity