कोकण खासियत | Kokan Khasiyat

भाषा : मराठी
लेखक :  मंदाकिनी गोडसे ( Mandakini Godase )
पृष्ठे : ७२
वजन :  ग्रॅम
कोकणातले बरेचसे खाद्यपदार्थ तांदळाचे, तांदळाच्या रव्याचे किंवा पिठाचे असतात.
आगजाळ करणारे तिखट पदार्थ जवळजवळ नसतातच.
खास कोकणच्या पाण्याची चव असणारे, खार्‍या हवेत वाढलेल्या रसदार खोबर्‍याची रुची असलेल्या
खाद्यपदार्थांची रंगत काही न्यारीच असते! अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारं हे पुस्तक वाचताना तुमच्यापैकी बर्‍याचजणांना आपल्या आई-आजीच्या हातच्या स्वयंपाकाची चव आठवेल!

50.00