लज्जतदार मालवणी | Lajjatdar Malavani

भाषा : मराठी
लेखिका : लता दळवी ( Lata Dalavee )
पृष्ठे : ७२
वजन : ६० ग्रॅम
मालवणी जेवणाची लज्जत काही न्यारीच! या जेवणाची लज्जत सर्वांनाच चाखता यावी यासाठी लता दळवींचे हे खास नवे पुस्तक. मालवणी पदार्थांच्या पाककृतींच्या या पुस्तकात आपणास मिळतील… ० तळलेल्या मासळीचे विविध प्रकार ० मासळीची विविध कालवणं ० मटण-चिकनचे प्रकार ० अनेक शाकाहारी पदार्थ आणि ० काही गोड पदार्थ मालवणी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी या निवडक पदार्थांच्या हमखास पाककृती आपणास निश्‍चितच आवडतील.

35.00