लोणची मुरांबे जॅम जेली सरबते | Lonachi Murambe Jam Jeli Sarabate

भाषा : मराठी
लेखिका : वसुमती धुरू ( Vasumati Dhuru )
पृष्ठे : ७७
वजन : १०० ग्रॅम
या पुस्तकात मारवाडी, गुजराथी, दाक्षिणात्य, गोवेकरी, उत्तर-हिंदुस्थानी इ. प्रांतातील विविध लोणची तर आहेतच शिवाय आजीच्या पद्धतीची पारंपरिक लोणचीही आहेत. काही नॉनव्हेज लोणची व खास करून रुग्णांकरता बिनमीठच्या लोणच्याची रेसिपीही यात सापडेल. मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल असे आंबा-कैरी व फळांचे मुरांबे, आंबा-द्राक्ष-संत्री-अंजीर-पेरू अशा फळांचे जॅम, जेली, सरबत, सिरप व स्क्वॅश यांच्या रेसिपीजही दिल्या आहेत.

50.00