मैत्री संस्कृतशी | Maitri Sanskrutashi

भाषा : मराठी
लेखिका : तन्मय केळकर ( Tanmay Kelkar )
पृष्ठे :  २६४
वजन : ३०० ग्रॅम
हे पुस्तक कोणासाठी?
हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणा‍र्‍या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा  फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…!

250.00 220.00

Quantity