ऑफबीट भटकंती ३ | Offbeat Bhatakanti 3

भाषा : मराठी
लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayprakash Pradhan )
पृष्ठे :  २४४
वजन : ३१० ग्रॅम
प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं  वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे  या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके’ व  वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात.

250.00 220.00

Quantity