महात्मा जोतीराव फुले | Mahatma Jotirav Phule

महात्मा जोतीराव फुले
१९६८ साली प्रथम प्रकाशित या चरित्रात महात्मा फुले यांच्या जीवनाचे समग्र, विस्तृत नि यथातथ्य दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा मानस धनंजय कीर यांनी पूर्ण केला. महाराष्ट्र सरकारने १९६८ साली या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाज क्रांतीचे दर्शन घडवणारा हा अमोलीक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नी स्फूर्तीदायक आहे. या महापुरुषाचे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.
११ वे पुनर्मुद्रन । पाने : ३६६ । किंमत : ४७५/-

475.00 435.00

Quantity