वाजपेयींचे अज्ञात पैलू | Vajapayeenche Adnyat Pailu

लेखक : उल्लेख एन. पी.
साहित्य प्रकार : राजकीय
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

भारतातील अत्यंत चतुर राजनीतिज्ञांपैकी एक अशी ख्याती असलेले अटल बिहारी वाजपेयी, १९९९ ते २००४ अशी संपूर्ण पाच वर्षांची कारकीर्द पूर्णत्वाला नेणारे काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान होते. देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान पैकी एक ! त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेताना, उल्लेख एन. पी. यांनी गेल्या सात दशकांच्या स्वतंत्र भारताच्या राजकारणाची उत्कृष्ट मीमांसा शब्दांकित केली आहे. वाजपेयी अत्यंत निष्णात वक्ते होते. ते २००९ साली आजारानं कमजोर झाले; पण त्यापूर्वीची पन्नास वर्षे ते त्यांच्या पक्षाच्या अत्यंत उच्च वर्तुळातील महत्त्वपूर्ण हस्ती होते.

350.00 330.00