दुर्गांच्या देशातून.. | दिवाळी अंक २०२० | Durganchya Deshatun

केवळ ट्रेकिंगला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक अर्थात ‘दुर्गांच्या देशातून…’ आठवड्यात आपल्या हाती येणार आहे.
या अंकात तब्बल १८ दर्जेदार लेखांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत, तरीही अंकाचे प्रमुख आकर्षण आहे –
१) त्रिशताब्दी सोहळा शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीदिनांचा – रवींद्र अभ्यंकर
२) विस्मरणातील किल्ले व गढ्या : जळगाव जिल्हा – डॉ. नि. रा. पाटील
३) आधुनिक ठाण्यातील दुर्गलेणी – सदाशिव टेटविलकर
४) रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाऊलवाटा – सुखद राणे
५) सांगलीच्या इतिहासकालीन दुर्गखुणा – सदानंद कदम
६) दुर्गजागर जन्मदिनांच्या आठवणींचा – अरुण बोऱ्हाडे

Category:

Out of stock

200.00