मोंगल मर्दिनी ताराबाई व करवीर छत्रपती दुसरे शिवाजी पुस्तकसंच

मोंगल मर्दिनी ताराबाई
१९४० साली प्रथम प्रकाशित महाराणी ताराबाईसाहेबांचे पहिले मराठीतील चरित्र.
लेखिका : हिंदकेसरी रंगुबाईसाहेब जाधव
नव्या आवृत्तीचे संपादक : श्री. इंद्रजीत सावंत । प्रथमावृत्ती प्रस्तावना : प्रबोधनकार ठाकरे
किंमत : ५००/- । पृष्टे : ४३२ । पुठ्ठा बांधणी

करवीर छत्रपती दुसरे शिवाजी
करविर राज्यावर सर्वात जास्त वर्षे राज्य करणारे पराक्रमी छत्रपती शिवाजी ( दुसरे ) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर दख्खनच्या इतिहासातील एक लोकोत्तर पुरुष.
लेखक : डॉ. कमलाकर वि. श्रीखंडे
किंमत : ३००/- । पृष्टे : २४८

दोन्ही पुस्तके एकुण किंमत : रु. ८००/-
प्रकाशनपुर्व सवलत ३५% सुट : रु. ५२०/-
प्रकाशन : ९ डिसेंबर २०२०

Category:

800.00 720.00

Quantity