मुकद्दर | Mukaddar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन औरंगजेब नावाच्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची गोष्ट म्हणजेच औरंगजेबाचे हे कादंबरीमय चरित्र…!

साहित्य प्रकार : कादंबरी
लेखक : स्वप्निल रामदास कोलते

300.00 270.00

Quantity