पुराभिलेखविद्या | Purabhilekhvidya

प्राचीन काळी लिहिलेला मजकूर मुखत: कोरीव लेखांचा अभ्यास म्हणजे पुराभिलेखविद्या. प्राचीन काळातील लेखनकला, ब्राम्ही लिपी, शिलालेख, ताम्रपट, मुद्रा, लेखनसाहित्य, अंकलेखन, भाषा, कालगणनापध्दती, गुहालेख, स्तंभलेख यांची अर्थासह आणि छायाचित्रांसह माहिती.

लेखक : डॉ. शोभना गोखले
साहित्य प्रकार : ऎतिहासिक

Category:

400.00

Quantity