वा. सी. बेंद्रे लिखित ४ दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथसंच

महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले महत्वाचे ४ संदर्भग्रंथ.
१. साधनचिकित्सा – शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास
२. जिंजीचा प्रवास
३. गोवळकोंड्याची कुत्बशाही
४. विजापूरची आदिलशाही

एकूण किंमत : रु. २२००/-
( मूळ किंमत २१००/- + कुरिअर १००/- )
सवलत किंमत : रु २०००/- कॅश ऑन डिलिव्हरी सह घरपोच
वजन : २ किलो

Category:

2,200.00 2,000.00

Quantity