मधुमेहावरील २ पुस्तकांचा संच

१. मधुमेही खुशीत
मधुमेह म्हणजे काय? त्याच्याशी मुकाबला कसा करावा? आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं? गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी?
अशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसह अत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल.
किंमत : ३६०/- पाने : २५३ । चौथी आवृत्ती

२. डायबेसिटी थोपवण्यासाठी
स्थूलता टाळा.. मधुमेहाला वेळीच प्रतिबंध करा.. मधुमेहाला आटोक्यात ठेवा आणि त्याचे दुष्परिणाम टाळा.. एक अत्याधुनिक व परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक डायबेसिटी थोपवण्यासाठी.
किंमत : ३४०/- । पाने : २०४ । पहिली आवृत्ती

एकुण किंमत : ७००/- + कुरिअर ५०/-
एकुण : रु. ७५०/- मध्ये घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..

Category:

700.00

Quantity