स्वामी विवेकानंदांवरील २ पुस्तकांचा संच

१. स्वामी विवेकानंदांची खरी ओळख
पाने : ३४२ । किंमत : ३५०/- । ३ री आवृत्ती

२. शोध स्वामी विवेकानंदांचा
पाने : २५६ । किंमत : २४०/- । ११ वे मुद्र्ण

दोन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तक । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
दोन्ही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.