नेताजींच्या मृत्युचे गूढ…. भारताचे सर्वात मोठे रहस्य | Netajinchya Mrutyuche Gudh

भाषा : मराठी
लेखक : अनुज धर (Anuj Dhar)
अनुवाद : डॉ. मीना शेटे-संभू (Dr. Mina Shete-Sambhu)
पृष्ठे : ५२३
वजन : ६७१ ग्रॅम

“नेताजींच्या मृत्युचे गूढ… भारताचे सर्वात मोठे रहस्य” हे पुस्तक म्हणजे ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर अप’ या अनुज धर लिखीत इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. अनुज धर हे नेताजींच्या मृत्युच्या गूढाचा अथकपणे शोध घेणारे संशोधक असून रशिया माहिती दडपत असून धादांत खोटे बोलत असल्याचे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 200 हून अधिक दस्तावेजांच्या, कागदपत्रांच्या छायाप्रतींच्या साह्याने नेताजींच्या मृत्युच्या गूढाचा उलगडा होतो. या कागदपत्रांच्यापैकी सुमारे 90 कागदपत्रांच्या नोंदी गोपनीय आहेत असे लेखक नमूद करतो.

 

650.00

Quantity