शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र | Shivachhatrapati Itihas aani Charitra

भाषा : मराठी
लेखक : य. दि. फडके (Y. D. Phadke), मा. रा. कंटक (M. R. Kantak), गो. त्र्यं. कुलकर्णी (G. T. Kulkarni), म. श्री. माटे (M. S. Mate)
पृष्ठे : ४४३
वजन : ८६७ ग्रॅम

माजी मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराजांचे साधार चरित्र अद्याप उपलब्ध नाही अशी खूप वेळा खंत बोलून दाखवली. यांच्या पासून प्रेरणा घेऊन “शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र ” या योजने अंतर्गत एकुण 6 खंड प्रकाशित करण्याचे ठरले. पण काही अडजणींमुळे फक्त दोनच खंड प्रकाशित झाले. त्यातीलच दुसरा खंड म्हणजे “शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र खंड 1 शिवपूर्वकाल राजकीय व सांस्कृतिक (इ.स.1300-1650)” हा होय. या खंडात या काळातील लिखित साधने, अभिलेख, अवशेष यांची माहिती व चिकित्सा, राज्यकीय इतिहास, हिंदू धर्मातील पंथ, धर्मांतर, हिंदू समाज, मराठी व संस्कृत साहित्य, वास्तुकला, चित्रकला, संगीत व नृत्य, नकाशे व चित्र या महत्वाच्या घटकांचा आढावा या खंडात आहे.

395.00