अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर | Anuvishwatil Dhruv : Dr. Anil Kakodkar

भाषा : मराठी
लेखक : नीरज पंडित  ( Neeraj Pandit )
पृष्ठे : १०७
वजन :  १६० ग्रॅम

अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

140.00 126.00

Quantity