क्रोशाचे विणकाम Kroshache Vinkam

भाषा : मराठी
लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha Kale )  
पृष्ठे :  १३६
वजन : १८०  ग्रॅम

या पुस्तकात विविध टाके, विविध प्रकारच्या विणी, चौकोन विणणे इ. प्राथमिक माहिती असून स्वेटर, टोपडे, पायमोजे आदी बालकांसाठी लागणार्‍या वस्तूंचे विविध प्रकार, किशोर-किशोरींसाठी तसेच पुरुष-स्त्रियांसाठी स्वेटर्स, शाली विणण्याचे विविध प्रकार, तोरण, मोजडी, टी-कोझी आदी गृहोपयोगी गोष्टींच्या विणकामाच्या कृतींचा समावेश आहे. समजण्यास सोपे जावे म्हणून अनेक आकृत्या आहेत व सर्व वस्तूंची सुदंर, सुस्पष्ट व उत्कृष्ट प्रतीची रंगीत छायाचित्रेही आहेत. यासोबतच विणकामासाठी लागणार्‍या सुया, लोकर यांची सविस्तर माहिती, लोकरीच्या वस्तूंची घ्यावयाची निगा याबाबत सूचनाही लेखिकेने दिल्या आहेत. अनुभवी स्त्रियांसाठी आकृती बघून विणणे हे प्रकरणही यात समाविष्ट करण्यात आले आहे.

150.00 132.00

Quantity