फॅन्टॅस्टिक फेलूदा लंडनमध्ये फेलूदा आणि दोन कथा | Fantastic Feluda Londonmadhe Feluda Aani Don Katha

भाषा : मराठी
लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re )
अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain )
पृष्ठे : १६८
वजन :  १३० ग्रॅम

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा…
१.उच्चभ्रू वर्गातला एक देखणा माणूस फेलूदाकडे मदत मागायला येतो. लहानपणी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, काढलेल्या फोटोतला एक मित्र नक्की कोण आहे, याचा त्याला शोध घ्यायचा असतो. मग ही शोधमोहीम फेलूदाला घेऊन जाते थेट लंडनमध्ये!

125.00 110.00

Quantity