बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi

भाषा : भाषा
लेखक : अच्चुत गोडबोले ( Acchut Godbole )
अतुल कहाते ( Atul Kahate )
पृष्ठे :  ३३२
वजन :  ग्रॅम

संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहेनेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे.या काळात संगणकाची संकल्पनात्याचा आकारत्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात आमूलाग्र बदल झाले आहेतसुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणार्या संगणकीय युगानं बदलून टाकलंत्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधांमुळे तर संगणक पारच बदललेछोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झालेआता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणकस्मार्ट वॉचच्या रूपानं दिसतो!

300.00 264.00

Quantity