मराठ्यांची धारातीर्थे | Marathyanchi Dharatirthe

लेखक : प्रविण भोसले
साहित्य प्रकार : इतिहास, माहितीकोश
बांधणी : पुठ्ठा बांधणी
प्रकाशक : शिवमुद्रा प्रकाशन

२००६ साली प्रथम प्रकाशित झालेला व प्रचंड मागणी असलेला हा ग्रंथ आता नवीन, सुधारित व वाढीव स्वरूपात इतिहासप्रेमी शिवभक्तांच्या भेटीस आला आहे. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून ते इंग्रजांच्या राजवटीपर्यंतच्या (इ.स.१६०० ते १८७०) कालखंडातील ३०० हून अधिक पराक्रमी मराठा वीरांची समाधीस्थाने व त्यांच्या कर्तृत्वाची एकत्रित माहिती देणारा एकमेव ग्रंथ. ह्याशिवाय त्या व्यक्तींची चित्रे, हस्ताक्षरे, शिक्के (मुद्रा), नाणी इत्यादींची छायाचित्रे ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.

1,350.00 1,200.00