मोंगल मर्दिनी ताराबाई | Mongal Mardini Tarabai

१९४० साली प्रथम प्रकाशित महाराणी ताराबाईसाहेबांचे पहिले मराठीतील चरित्र. औरंगजेबाला सात वर्षात धुळीला मिळवणाऱ्या, अष्टप्रधानांच्या नेमनुकाकरुन फौजेला स्वराज्यवर्धनाची स्फूर्ति देऊन त्यांच्याकडून कल्पनातीत शौर्याची कामे करुन घेणाऱ्या, स्वत: जातीने किल्ल्यावर फिरती राहून बंदोबस्त करणाऱ्या, स्वकियांना आणि परकियांना आपल्या दीर्घधोरणी मुत्सुद्दीगिरीने चारीमुंडे चीत करणाऱ्या आणि मराठ्यांमध्ये पुन्हा उज्वल स्वराज्याभिमानाची ठिणगी पेटवणाऱ्या मोंगल मर्दिनी महाराणी ताराबाईसाहेबांचे विस्तृत चरित्र.
लेखिका : हिंदकेसरी रंगुबाईसाहेब जाधव
नव्या आवृत्तीचे संपादक : श्री. इंद्रजीत सावंत । प्रथमावृत्ती प्रस्तावना : प्रबोधनकार ठाकरे
किंमत : ५००/- । पृष्टे : ४३२ । पुठ्ठा बांधणी

प्रकाशन : ९ डिसेंबर २०२०

Category:

Out of stock

500.00 450.00