“गुप्तहेर संघटनांवरील पुस्तकांचा संच । Spy Agency Books Set”

जगातील ६ प्रमुख देशांच्या गुप्तहेर संघटनांचा थरारक, रोमांचकारी आणि देशभक्तिपुर्ण कारवायांचा मागोवा.
६ गुप्तहेर संघटनांवरील मराठीत आजवर गाजलेल्या पुस्तकांचा संच..

१. रॉ – भारतीय गुप्तचरसंस्थेची रोमांचक कहाणी
अनुषा नंदकुमार, संदीप साकेत । रु. ३००/-

२. इस्त्राइल ची मोसाद
पंकज कालुवाला । ७५०/-

३. जर्मन गुप्तचर यंत्रणा
पंकज कालुवाला । ५००/-

४. सोव्हिएत रशियाची केजीबी
पंकज कालुवाला । ३००/-

५. अमेरिकेची सी. आय. ए.
पंकज कालुवाला । २२५/-

६. ब्रिटिश गुप्तहेर संघटना
पंकज कालुवाला । ४००/-

संपुर्ण संच घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीवर पोस्टलसह : रु. २५००/-

सवलत : सोबत अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (रु. १५०/-) हे पुस्तक मोफत

2,500.00

Quantity