संभवामी युगे युगे | Sambhavami Yuge Yuge

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे इतिहासातील सर्व मराठी सरदारांसह पानिपतच्या रणभुमीवर अखंड हिंदूस्थानाच्या संरक्षणासाठी उभे राहिले तर ?
एक अद्भुत कल्पनारम्य कादंबरी… पानापानांवर वाढत जाणारा थरार.. क्षणाक्षणाला रोमांच उभे करणारे प्रसंग.. थक्क करुन सोडणारी कल्पनाशक्ती आणि वेगाने घडणाऱ्या घटना.. असं सर्व काही भरभरुन मांडणारी, आजवर हजारो मराठी ऑनलाईन वाचकांनी गौरवलेली एक विलक्षण कादंबरी..

360.00

Quantity