अच्युत गोडबोले लिखित ४ पुस्तकांचा संच

१. शरीर
आपल्या शरीरातल्या विश्वाची उत्कंठावर्धक आणि रंजक कहाणी.
पाने : ५५२ । किंमत : ४२५/-

२. रक्त
रक्तशास्त्राचा चित्तथरारक इतिहास आणि विज्ञान.
पाने : ३४३ । किंमत : २९०/-

३. सूक्ष्मजंतू
सूक्ष्मजीवांच्या उत्क्रांतीपासून ते कोव्हिडपर्यंतचा उत्कंठावर्धक इतिहास आणि विज्ञान.
पाने : ३३३ । किंमत : २९०/-

४. व्हिटॅमिन्स
व्हिटॅमिन्सच्या शोधांचा लक्षवेधी इतिहास आणि विज्ञान.
पाने : ४१४ । किंमत : ३५०/-

चार पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । हलक्यावजनाचा स्टोरा पेपरवर छपाई । वजन १.५ किलो
एकुण किंमत : १३५५ + कुरिअर ४४/-
घरपोहोच किंमत : १३९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह..

Category:

1,399.00

Quantity