दुर्गसंवर्धन | Durgasanvardhan

भाषा : मराठी
लेखक : डॉ. सचिन विद्याधर जोशी (Dr. Sachin Vidyadhar Joshi)
पृष्ठे : १६०
वजन : ग्रॅम

दुर्गसंवर्धन विषयक मराठीतील पहिले पुस्तक!
दुर्गसंवर्धन म्हणजे नक्की काय?
कायदेविषयक तरतुदी कोणत्या आहेत?
शास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे?
जी. आय. एस. आणि जी. पी. एस. मॅपिंग कसे करावे?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणजे काय?
संवर्धनाचे नियम व निकष पाळून दुर्गसंवर्धन कसे करावे?
अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर व सोप्या शब्दांत भाष्य.
या विषयातील तज्ञ, सर्व गडप्रेमी व जिज्ञासूंना उपयुक्त.

250.00 185.00

Quantity