मानवजातीचा संपुर्ण इतिहास, वर्तमान आणि भविष्य उलगडवणारी ५ पुस्तके | 5 World’s History Books

मानवजातीचा संपुर्ण इतिहास, वर्तमान आणि भविष्य उलगडवणारी, प्रसिध्द लेखकांची जगभरात बेस्टसेलर ठरलेली आणि मराठी भाषांतरीत ५ महत्वपुर्ण पुस्तकांचा संच । कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.

१. सेपियन्स
मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने, त्याचा इतिहास आणि त्याचा भविष्यकाळ याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक.
किंमत : ५००/- । पाने : ४५० । युआल नोआ हरारी

२. गन्स, जर्म्स ऍण्ड स्टील
मानवजातीच्या तेरा हजार वर्षांचा संक्षिप्त इतिहास आणि वाटचाल मांडणारे, पुलित्झर आणि होन-पॉलेन्स सायन्स बुक पारितोषिक मिळवणारे अद्भुत पुस्तक.
किंमत : ५००/- । पाने : ४५५ । जेरेड डायमंड

३. २१ व्या शतकासाठी २१ धडे
आपल्या वर्तमानातील वास्तवावर प्रकाश टाकणारे आणि वर्तमानातील अनेक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारे पुस्तक.
किंमत : ५००/- । पाने : ३९२ । युआल नोआ हरारी

४. ह्युमनकाइंड
मानवाचा आशावादी इतिहास आणि वर्तमानातील अनेक कोनांचा विचार करून, मानवतेकडे नव्या दृष्टिकोनातून पहायला लावणारे पुस्तक.
किंमत : ४९९/- । पाने : ३६२ । रूट्गर ब्रेगमन । मुळ पुस्तकांपेक्षा मोठा आकार

५. होमो डेअस
मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध घेणारे व मानवाच्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा करणारे अप्रतिम पुस्तक.
किंमत : ५००/- । पाने : ५०८ । युआल नोआ हरारी

एकुण किंमत : २६५०/- ( मुळ किंमत : २४९९/- + कुरिअर खर्च रु. १५१/- २.२ किलो करिता )
सवलत घरपोहोच किंमत : २५००/- ( कॅश ऑन डिलिव्हरीसह )
एकुण पाने : २१६७
एकुण वजन : २.२ किलो

2,650.00 2,500.00

Quantity