अनुवादित

Showing 1–30 of 134 results

लेखक : रॉबिन शर्मा साहित्य प्रकार : अनुवादित – व्यक्तिमत्व विकास प्रकाशक : जयको पब्लिशिंग हाऊस पहाटेला आपलेसे करण्यातूनच जीवन उन्नत व समृध्द होते. पहाटेची जीवनरीत व शैली विस्ताराने कथन करणारे २०१९-२० मध्ये सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक.
250.00 225.00
Add to basket
लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पण सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या-छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिटं आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते ‘ऍटॉमिक हॅबिट्स’ म्हणतात. लेखक – जेम्स क्लियर । भाषांतर – सुदर्शन आठवले मुळ किंमत ३९९/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..
399.00 360.00
Add to basket
लेखक :अनिरुध्द कनिसेट्टी किंमत : ४९९/- पाने : ४१६ साहित्य प्रकार : भाषांतरीत ऎतिहासिक पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर
499.00 450.00
Add to basket
नेटफ्लिक्स आणि पुनः शोधांची संस्कृती गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्यात. तुमच्या टीमवर विश्वास ठेवा. आत्यंतिक प्रामाणिकपणा दाखवा. आणि कधीही बॉसची मर्जी राखण्यासाठी धडपडू नका. एका अभूतपूर्व सांस्कृतिक प्रयोगातील हे काही मूलभूत नियम आहेत. पोस्टाने डीव्हीडी पाठवणाऱ्या सेवेचं विद्युतवेगाने एका अफाट यशस्वी आणि संपूर्णतः वेगळ्या, डिस्नेला टक्कर देणाऱ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग महाशक्तीमध्ये रूपांतर झालं, त्यामागील ही कहाणी म्हणजे नो रुल्स रुल्स हे पुस्तक. २०२० साली इंग्रजी मध्ये बेस्टसेलर ठरल्यावर हे पुस्तक आता मराठी मध्ये उपलब्ध झाले आहे.
300.00 270.00
Add to basket
रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी. लेखक : अनुषा नंदकुमार, संदीप साकेत अनुवादक : मीना शेटे-संभू भाषा : मराठी पाने : २४८
300.00
Add to basket
भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे. लेखक : देबाशिष बासू आणि सुचेता दलाल भाषा : मराठी – भाषांतरीत किंमत : ४९९/- पाने : ४१४
499.00 460.00
Add to basket

Zen | झेन

No rating
लेखक : शनुम्यो मसुनो मराठी अनुवाद : डॉ. शुचिता नांदापुरकर-फडके
350.00 310.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ.  मकरंद वायंगणकर ( Dr. Makrand Vayangankar ) अनुवाद : निमिष वा. पाटगावकर ( Nimish V. Patgavkar ) पृष्ठे : २५८ वजन : ३२०
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शंकर ( Shankar ) अनुवाद : डॉ. मृणालिनी गडकरी ( Dr. Mrunalini Gadkari ) पृष्ठे : १९८ वजन : २५५ ग्रॅम
225.00 214.00
Read more
भाषा : मराठी लेखक : नेव्हिल इझडेल ( Nevhil Izdel ) डेव्हिड बीसले ( Devhid Bisale ) अनुवाद : प्रदीप सिंदेकर ( Pradip Sindekar )   पृष्ठे : २१० वजन : २३३  ग्रॅम
250.00 225.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  अयान हिरसी अली/ ॲना ग्रे ( Ayan Hirsi Ali/ Ana Gre ) अनुवाद : उज्वला गोखले ( Ujvala Gokhale ) पृष्ठे :  ७२ वजन :  ग्रॅम
80.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  रोबर्ट जेम्स वोलर अनुवाद : लीना सोहोनी ( Lina Sohoni )    पृष्ठे : ३२० वजन : २९९ ग्रॅम
350.00 315.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आरती मेनन ( Aarti Menen ) अनुवाद : मानसी दांडेकर ( Mansi Dandekar ) पृष्ठे : २८८ वजन : २७७
350.00
Read more
सर्व रंगीत छपाईवर डबल डेमी ( २५ x १८ सेमी) आकारातील पुस्तके. एकुण पुस्तके : १२ । एकुण पाने : ४६४ । वजन २ किलो एकुण किंमत : १३०७ + कुरिअर १००/- मुळ घरपोहोच किंमत : १४०७/- सवलत किंमत : १२९९/-
1,407.00 1,299.00
Add to basket
आपण भारतीय कोण आहोत ? आपण कुठून आलो आहोत ? हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते ? आर्य भारतात खरंच बाहेरून आले का ? अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उकल व भारतीयांच्या पूर्वजांसंबंधी असलेले अनेक अनाठायी वाद-विवाद या पुस्तकाने मिटवले. लेखक : टोनी जोसेफ साहित्य प्रकार : अनुवादित प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
350.00 310.00
Add to basket
१. त्याने गांधींना का मारलं : षडयंत्राची आणि स्त्रोतांची पडताळणी हे पुस्तक गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. तसेच गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं. पाने : २९६ । किंमत : ३००/- २. सावरकर : काळे पाणी आणि त्यानंतर.. या पुस्तकात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सावरकरांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका मोठ्या पटाला समजून घेण्याचा, वाचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पाने : २४७ । किंमत : ३००/- ३. काश्मीर आणि काश्मिरी पंडित काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्न करते. काश्मिर पंडितांच्या स्थापित आणि विस्थापित होण्याच्या १५०० वर्षांचा अभ्यास करते. पाने : ४४० । किंमत : ४००/- ४. काश्मिरनामा : इतिहास आणि वर्तमान काश्मीर नावाचा स्वर्ग आज नरक कसा बनला ह्याची कथा त्याच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत हे पुस्तक विस्ताराने मांडते. पौराणिक संदर्भापासून आणि इतिहासापासून ते नवीन शोध आणि वादापर्यंत या पुस्तकाने काश्मीरवर प्रकाश टाकला आहे. पाने : ५६५ । किंमत : ५००/-
1,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : लुईस गॉर्डन पग ( Luis Gorden Pag ) अनुवाद : मोहन गोखले ( Mohan Gokhale ) पाने : ३५६ वजन : ३७८ ग्रॅम
395.00
Add to basket
आधुनिक भारताचे विचारस्तंभ लेखक : रामचंद्र गुहा पाने : ५९५ । पुठ्ठा बांधणी । तिसरी आवृत्ती । उत्कृष्ट छपाई आणि पाने मुळ किंमत : ८००/- घरपोहोच
800.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. रेखा शेट्टी ( Dr. Rekha Shetti ) अनुवाद : डॉ. श्रुती पानसे ( Dr. Shruti Panse ) पृष्ठे : २६३ वजन : २३०
320.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुधा मूर्ती ( Sudha Murti ) अनुवाद : लीना सोहोनी ( Lina Sohoni ) पृष्ठे : १५६ वजन :  १४७ ग्रॅम
150.00 135.00
Add to basket
१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेखक : अच्युत गोडबोले । पाने : ३६३ । किंमत : ३५०/- २. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि यंत्रमानव लेखक : अतुल कहाते । पाने : १२८ । किंमत : १५०/- ३. आर्टिफिशियन इंटेलिजन्सच्या वाटेवर लेखक : डॉ. आनंद कुलकर्णी । पाने : १४४ । किंमत : १९९/- तीन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाचा स्टोरा पेपर मूळ किंमत : ६९९/- मध्येच घरपोहोच
699.00 670.00
Add to basket
१. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले पाने : ११६ । किंमत : २५०/- । लेखक : वा. सी. बेंद्रे २. गड-कोट-दुर्ग पाने : ११२ । किंमत : २४०/- । लेखक : वा. सी. बेंद्रे ३. राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची राजकारणी चढाओढ पाने : २२३ । किंमत : ३५०/- । लेखक : वा. सी. बेंद्रे ४. पुरंदरचा तह पाने : २५ । किंमत : १६०/- । आकार – मोठा । संपादक : डॉ. महेंद्र खडगावत । मराठी अनुवाद : डॉ. दामोदर मगदूम । संपुर्ण रंगीत आर्ट पेपरवर छपाई ४ पुस्तकांचा संच । सर्व ऎतिहासिक संदर्भग्रंथ पुस्तके उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई व अप्रतिम मुखपृष्ट मुळ एकुण किंमत : १०००/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच कुरिअर / पोस्ट खर्च : ०/-
1,000.00 950.00
Add to basket
लेखक : ट्राविस ब्रॅडबेरी आणि जीन ग्रीव्हज मराठी अनुवाद : प्रसाद ढापरे साहित्य प्रकार : व्यक्तिमत्व विकास बांधणी : साधी बांधणी प्रकाशक : माय मिरर पब्लिकेशन
250.00
Add to basket
१. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या समजुतीलाच छेद देऊन भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो हे सांगणारे महत्वाचे पुस्तक. सुरेश हावरे । रु. १७०/- २. उद्योग करावा ऐसा शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या धडाडीच्या २१ उद्योजकांच्या मुलाखतीतुन उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स सांगणारे आणि नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं पुस्तक. सुरेश हावरे । रु. ३००/- ३. स्टार्टअप मंत्र अभिनव संकल्पना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं आहे. सुरेश हावरे । रु. १७५/- ४. तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करुन दिशा दर्शवतं. सुब्रोतो बागची । रु. २००/- ५. व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा परिणाम व्यवसायात होत असतो. आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक. शीतल कक्कर मेहरा । रु. १८०/- ६. तुमचा सच्चा साथीदार चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती देणारे तसेच हे गुण आपल्या अंगी कसे अधिकाधिक विकसित कसे करावेत हे सांगणारं पुस्तक. सुब्रोतो बागची । रु. १९५/- ७. मैत्री व्यावसायिकतेशी व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे सूचकपणे सांगीतले आहे. सुब्रोतो बागची । रु. १७५/- ८. आंत्रप्रन्योरशिप जगप्रसिध्द लेखक ब्रायन ट्रेसी यांचे स्वत:चा व्यवसाय चालु करुन कसा उत्तरोत्तर विकसीत करावा याबाबत इत्यंभुत मार्गदर्शन करणारे महत्वाचे पुस्तक. ब्रायन ट्रेसी । रु. २५०/- ९. उद्योगात सारे काही शक्य असते उद्योगात-व्यवसायात हमखास यश प्राप्त करण्यासाठीची मूलभूत तत्वे तसेच यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती आणि केस स्टडीज यांच्या माध्यमातून या पुस्तकाला वेगळी उंची लाभली आहे. किरण भट, शेखर सेषन । रु. २२५/- १०. मी होणारच परफेक्ट बिझनसमेन यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे आणि ते छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे मांडणारे हे पुस्तक आहे. सुधाकर घोडेकर, दिलीप देशपांडे । रु. २५०/- ११. स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचे गुण आणि अवगुण, नियोजणाचे महत्व, समस्यांना आणि अपयशाला सामोरे जाण्याचा दृष्टिकोन अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे म्हणजेच हे पुस्तक. रॉनी स्क्रुवाला । रु. २५०/- १२. नावीन्यपूर्ण बदल घडवताना ११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे हे पुस्तक. पोरस मुन्शी । रु. २३०/- एकुण किंमत : २७५०/- ( मुळ एकुण किंमत २६००/- + कुरिअर १५०/- वजन ३.० किलो ) सवलत किंमत : २५००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच एकुण वजन : ३.० किलो
2,750.00 2,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : कृपाबाई सत्यनादन ( Krupabai Satyanadan ) अनुवाद : रोहिणी तुकदेव ( Rohini Tukdev ) पृष्ठे : १६२ वजन : २०० ग्रॅम
150.00 143.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) अनुवाद : वि. शं. ठकार (V. S. Thakar) पृष्ठे : २०९ वजन : २४३  ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वेन्डी लॉ-योग ( Vendy Law-Yog ) अनुवाद : चित्रा वाळिंबे ( Chitra Valimbe ) पाने : २१६ वजन : २२९ ग्रॅम
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुखदेव थोरात ( Sukhadev Thorat ) आर्यमा ( Aayarma ) प्रशांत नेगी ( Prashant Negi ) अनुवाद : अवधुत डोंगरे ( Avadhut Dongre ) पृष्ठे : ५५ वजन : ६५ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुधा मूर्ती ( Sudha Murti ) अनुवाद : लीना सोहोनी ( Lina Sohoni ) पृष्ठे : १५४ वजन :  १६१ ग्रॅम
180.00 162.00
Add to basket

Showing 1–30 of 134 results