आमच्याबद्दल

बुकविश्व मध्ये आपले स्वागत आहे – वाचकांना पुस्तके सहजतेने आणि विपुल प्रमाणात वाचायला मिळावीत म्हणुनच बुकविश्व वाचकांना ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करुन देत आहे. वाचकांच्या स्वभावाला रुचकर आणि समृद्ध करण्याच्या कार्यातही उपयोगी ठरतील, अशी पुस्तके आमच्याकडे उपलब्ध आहेत.

वाचक म्हणून आपली अपेक्षा असणार्‍या ग्रंथांचा विशेष संच आमच्याकडे आहे. सर्व वाचकांना सवलतीच्य दरात घरपोच पुस्तके उपलब्ध करुन देणे हा एकमेव उद्देश ठेवुन ह्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक आणि वाचकांमधील अंतर कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही सर्व लेखकाद्वारे पुस्तके स्वीकारतो ज्यामुळे पुस्तके संकेतस्थळाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

बुकविश्वची स्थापना २०१७ साली झाली. आणि हे पुस्तके, वाचक आणि लेखकाचे सर्वात घनिष्ठ ठिकाण आहे.

गोष्टी, कल्पनारम्य, कादंबरी, जीवनचरित्रे, आत्मचरित्रे, सामाजिक, राजकीय, ललित, नाटक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती, कुकरी, धर्म, ज्योतिष, पर्यटन, टीका, संगणक, व्यक्तिमत्व विकास, शब्दकोश आणि आरोग्य इत्यादींचा विशाल संग्रह बुकविश्व मध्ये आहे. मराठी भाषेचे व साहित्याचे प्रबोधन करण्यासाठी बुकविश्व एक भाग बनला आहे.