व्यक्तिमत्त्व विकास

Showing 1–30 of 86 results

भाषा : मराठी लेखक : सक्सेस कोच निलेश ( Success Coach Nilesh ) पृष्ठे : १३० वजन : १२७
195.00
Read more
लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पण सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या-छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिटं आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते ‘ऍटॉमिक हॅबिट्स’ म्हणतात. लेखक – जेम्स क्लियर । भाषांतर – सुदर्शन आठवले मुळ किंमत ३९९/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..
399.00 360.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अतुल मगून ( Atul Magun ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ११० वजन : ११० ग्रॅम ही आहे एक गोष्ट – तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात – यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची?  खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?…. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. नागेश अंकुश ( Dr. Nagesh Ankush )       पृष्ठे :  ९६ वजन :  १७० ग्रॅम आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत…. मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला वाटणार नाही. सरोजिनी वैद्य
160.00 152.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संदीपकुमार साळुंखे ( Sandipkumar Salunkhe ) पृष्ठे : २९४ वजन : ग्रॅम
275.00 262.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : स्टिफन आर. कवी (Stiphen R. Kavi) पृष्ठे : ४६० वजन : ३०३ ग्रॅम
195.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुश्रुत कुलकर्णी ( Sushrut Kulkarni ) पृष्ठे : १३६ वजन : १५०  ग्रॅम श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते. पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दत्ता नायक  ( Datta Nayak ) पृष्ठे : १६४ वजन :   ग्रॅम
150.00 117.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. राजेंद्र बर्वे (Dr. Rajendra Barve) पृष्ठे : ९६ वजन : १०२ ग्रॅम
90.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. चंद्रशेखर देसाई ( Dr. Chandrashekhar Desai ) पृष्ठे : १५६ वजन :   ग्रॅम  
180.00 170.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : ८० वजन : ग्रॅम
80.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : १३५ वजन : ग्रॅम
160.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुमती जोशी ( Sumati Joshi ) पृष्ठे : १७४ वजन : २११ ग्रॅम
175.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुरेश हावरे ( Suresh Havre ) पृष्ठे : २४० वजन : ५०० ग्रॅम
300.00 270.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अरविंद गुप्ता (Arvind Gupta) पृष्ठे : १२० वजन : २७० ग्रॅम
140.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : प्रतिभा काळे ( Pratibha Kale) पृष्ठे : १०६ वजन : १२० ग्रॅम
100.00 88.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashvantrao Chavhan ) पृष्ठे : २४८ वजन : २५०
240.00 211.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : एस. एन. चारी (S. N. Chari) अनुवाद : संजीव ठकार (Sanjiv Thakar) पृष्ठे : २७५ वजन : ३०४ ग्रॅम
185.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : १६० वजन : ग्रॅम
180.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दिनेश व्होरा (Dinesh Vhora) पृष्ठे : १६७ वजन : १७८ ग्रॅम
140.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अँडम ग्रँट ( Adam Grant ) पृष्ठे : ३५६ वजन : ३२०ग्रॅम
350.00 315.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : १३२ वजन : ग्रॅम
250.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : शिवराज गोर्ले ( Shivraj Gorle ) पृष्ठे : ९६ वजन : ९४ ग्रॅम
125.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॅनियल ग्रीनबर्ग (Daniel Greenberg) अनुवाद : सविता दामले (Savita Damle) पृष्ठे : १८२ वजन : २०७ ग्रॅम
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : नितिन कोत्तापल्ले (Nitin Kottapalle) पृष्ठे : १९३ वजन : २४७ ग्रॅम
175.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : २०६ वजन : ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : २२४ वजन : ग्रॅम
200.00
Add to basket
संचमधील पुस्तके खालील प्रमाणे १. इकिगाई – दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य किंमत : २८०/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १९२ २. इचिगो इची – प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पध्दत किंमत : १७५/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १४३ ३. फॉरेस्ट बाथिंग – ऊर्जा पुन:प्राप्त करण्याची ’शिनरिन-योकु’ पध्दत किंमत : २२५/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १७६ ४. झेन – साधं सरळ जीवन जगण्याची कला किंमत : ३५०/- । हार्डबाऊंड । शनुम्यो मसुनो । पाने : २०७ हा संपुर्ण १०३०/- चा संच कुठलेही कुरिअर चार्जेस न आकारता १०००/- मध्ये घरपोहोच देत आहोत.
1,030.00 960.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. ख्रिश्‍चन श्रायनर ( Dr. Khrischan Shrayanar ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४८ वजन : १२५ ग्रॅम
100.00 88.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : चित्रा वाळिंबे  ( Chitra Valimbe ) पृष्ठे :  २२५ वजन :  २२५  ग्रॅम उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात.
200.00 180.00
Add to basket

Showing 1–30 of 86 results