Uncategorized

Showing all 30 results

– अप्रतिम छायाचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी. – ११ नकाशे, ३१ छायाचित्रे, ७ तैलचित्रे, २१ रेखाचित्रे – सर्व ७६ पाने । आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई – मोठा आकार ( १० इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १ किलो – अभ्यासक : सदानंद मोरे यांची प्रस्तावना – लेखक : विक्रमसिंह जयवंतराव मोहिते
500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri. Balaji Tambe ) वजन : ९९४ ग्रॅम
899.00
Add to basket
१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेखक : अच्युत गोडबोले । पाने : ३६३ । किंमत : ३५०/- २. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि यंत्रमानव लेखक : अतुल कहाते । पाने : १२८ । किंमत : १५०/- ३. आर्टिफिशियन इंटेलिजन्सच्या वाटेवर लेखक : डॉ. आनंद कुलकर्णी । पाने : १४४ । किंमत : १९९/- ४. आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेखक : अतुल जालान । पाने : ३३३ । किंमत : ३५०/-
1,099.00 950.00
Add to basket
लेखक : सौरभ मुखर्जी रक्षित रंजन आणि प्रणब उनियाल
499.00 460.00
Add to basket
# महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा पहिला आणि एकमेव परिपूर्ण संदर्भ ग्रंथ # ग्रंथांत महाराष्ट्रातील सर्व ३९५ किल्ल्यांचा समावेश # सर्व किल्ल्यांची रंगीत छायाचित्रे # प्रत्येक गडपायथ्यापर्यंत पोचायचा योग्य दिशादर्शक नकाशा # प्रत्येक पानावर एका किल्ल्याचे २ छायाचित्रे, १ नकाशा व किल्ल्याची ४-५ ओळिंत थोडक्यात पण गरजेची माहिती. # जिल्हावार किल्ल्यांची यादी # प्रत्येक जिल्ह्यातल्या किल्ल्याचं नकाशावर योग्य मार्किंग ( प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा नकाशा ) # आर्ट-पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई # पुठ्ठा बांधणी । तिसरी आवृत्ती । क्राऊन साईज # एकुण पाने : ४४२ । वजन : १.५ किलो # प्रस्तावना – निनाद बेडेकर । भगवान चिले  
995.00
Read more
बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, जिवा महाला, मुरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळे. बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी चिटणीस, दादोजी कोंडदेव, मदारी मेहेत्तर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद या मावळ्यांची गोष्टीस्वरुप आणि प्रेरणादायी चरित्रं.
1,330.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अच्युत गोडबोले, दीपा देशमुख (Achyut Godbole, Dipa Deshmukh) पृष्ठे : वजन : ३५५ ग्रॅम
220.00
Read more
१. गुगल कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची । पाने : १४४ । किंमत : १५०/- २. मायक्रोसॉफ्ट संगणकविश्वामध्ये क्रांती घडविणाऱ्या कंपनीची रोमहर्षक कहाणी । पाने : १३० । किंमत : १५०/- ३. फेसबुक कथा माणसाला ऑनलाइन ओळख देणाऱ्या कंपनीची । पाने : १२० । किंमत : १५०/- ४. अमॅझॉन कथा सर्व काही इंटरनेटद्वारा विकणाऱ्या कंपनीची । पाने : ११० । किंमत : १३०/- ५. ट्विटर आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या कंपनीची धक्कादायक कहानी । पाने : १०७ । किंमत : १३०/-
710.00
Add to basket
१. डार्क नेट : इंटरनेटवरची गुंग करून सोडणारी तस्करी सर्चिंग किंवा सर्फिंगसाठी आपण जे इंटरनेट वापरतो, त्यापलीकडे प्रचंड मोठं आणि गूढगहिरं इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे. तिथे अनेक ‘काळ्या‘ , ‘अवैध‘ घडामोडी घडत असतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा इंटरनेटच्या या भीतिदायक ‘सीक्रेट‘ जगाची ‘डार्क‘ कहाणी.. डार्क नेट ! पाने : १३३ । किंमत : १८०/- २. पॉन्झी स्कीम्स : कुख्यात चार्ल्स पॉन्झीची कुकर्म कथा गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘भन्नाट‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट.. पॉन्झी स्कीम्स ! पाने : १२१ । किंमत : १८०/- ३. थेरॅनॉस : ’सिलिकॉन व्हॅली’तली साहसी फसवणूक स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला. या ‘इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता. पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण, डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी… थेरॅनॉस ! पाने : ११७ । किंमत : १८०/- तिनही पुस्तके एकुण किंमत : ५४०/- घरपोहोच
500.00
Add to basket
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २० वे पुनर्मुद्रन । पाने : ६६५ । किंमत : ७५०/- २. राजर्षी शाहू छत्रपती ६ वे पुनर्मुद्रन । पाने : ६४८ । किंमत : ८५०/- ३. महात्मा जोतीराव फुले १२ वे पुनर्मुद्रन । पाने : ३६६ । किंमत : ५००/- सर्व पेपरबॅक पुस्तके टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई एकुण वजन : २.२ किलो कुरिअर खर्च : ०/-
2,100.00
Add to basket
गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून जाणून घ्या – शांत, समाधानी आणि निरामय आयुष्याचे रहस्य ! लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे प्रस्तावना : आत्मयोग-गुरु डॉ. संप्रसाद विनोद प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स
230.00 190.00
Add to basket
संच मधील ९ विविध विषयांवरील ९ पुस्तके १. लीडरशीप : पाने – ११२ । किंमत : १७५/- २. मार्केटिंग : पाने – १०४ । किंमत : १९९/- ३. वेळेचे व्यवस्थापन : पाने – ११२ । किंमत : १९९/- ४. व्यवस्थापन : पाने – ११२ । किंमत : १९९/- ५. पर्सनल सक्सेस : पाने – ११४ । किंमत : १९९/- ६. निगोसिएशन : पाने – १०६ । किंमत : १७५/- ७. परिणामकारक मीटिंग्ज : पाने – ९५ । किंमत : १९९/- ८. सेल्स सक्सेस : पाने – १३० । किंमत : १९९/- ९. मोटिव्हेशन : पाने – १२८ । किंमत : १९९/- — सर्व नवीन आवृत्त्या, उत्तम छपाई आणि मुळ पुस्तकांपेक्षा लहान आकार (१२ x १८ सेमी) एकुण पाने : १०१३ एकुण किंमत : १७४३/- २०% सवलत किंमत : १३९४/- प्रिपेड करिता अथवा कॅश ऑन डिलिव्हरी करिता ( + रु. १०५/-) – रु. १४९९/-
1,743.00 1,399.00
Add to basket
पाने : ४१८ । पुठ्ठा बांधणी । उत्तम पेपरवर केलेली अप्रतिम छपाई । मोठा आकार
499.00
Add to basket
१. भारतीय संविधान – संक्षिप्त परिचय माधव खोसला । भाषांतर – अवधूत डोंगरे । पाने : १५८ । किंमत : २५०/- २. लोकांचं संविधान : भारतीय प्रजासत्ताकातील कायद्याचा दैनंदिन जीवनव्यवहार. रोहित डे । भाषांतर – अवधूत डोंगरे । पाने : ३४६ । किंमत : ५००/- दोन पुस्तकांचा संच । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई दोन्ही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
750.00 710.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kamble ) पृष्ठे : २४ वजन : ३२ग्रॅम
30.00
Read more
लेखक : मीरा चढ्ढा बोरवणकर । मराठी अनुवाद : सायली गोडसे किंमत : ३९९/- । बांधणी : पेपरबॅक पाने : २८६ । साहित्यप्रकार : आत्मचरित्र पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर
399.00
Add to basket
१. पैशाविषयी बोलू काही पाने : १९७ । किंमत : २५०/- २. मुच्युअल फंड विषयी बोलू काही पाने : २३० । किंमत : ३००/- दोन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई दोन्ही मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके
550.00 510.00
Add to basket
१. सह्याद्रीचे वारे लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : ३०४ । किंमत : ३००/- । ६ वी आवृत्ती २. कृष्णाकांठ लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : ३१६ । किंमत : ३००/- । १० वी आवृत्ती ३. भूमिका लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : २४७ । किंमत : ३००/- । ५ वी आवृत्ती ४. ॠणानुबंध लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : २४८ । किंमत : ३००/- । ६ वी आवृत्ती ५. माझ्या विद्यार्थी मित्रांनो पाने : २७९ । किंमत : १९५/- । २ री आवृत्ती ६. भारत समाज आणि राजकारण पाने : ५२० । किंमत : ६००/- । पहिली आवृत्ती । हार्ड बाऊंड पुस्तक पेपरबॅक ५ पुस्तके आणि १ हार्ड बाऊंड उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई वजन : २.३ किलो एकुण किंमत : १९९५/- + कुरिअर १५०/- मुळ घरपोहोच किंमत : २१४५/- सवलत किंमत : २०००/-
2,000.00
Add to basket
लेखक : न. र. फाटक किंमत : ५००/- । बांधणी : पुठ्ठाबांधणी पाने : २८७ । साहित्यप्रकार : ऎतिहासिक चरित्र पानांचा प्रकार : सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : बी. के. एस. अय्यंगार ( B. K. S. Ayyangar ) पृष्ठे : ५०४ वजन : ५८० ग्रॅम प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका !
500.00
Add to basket
१. रॉ रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी. अनुषा नंदकुमार, संदीप साकेत । किंमत : ३००/- २. मोसाद इस्राईलची सुरक्षा संस्था ‘मोसाद’ च्या अचाट, अफाट आणि थरारक मोहिमा. अत्यंत धोकादायक आणि गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देणारी संस्था. मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल । किंमत : ४९९/-
799.00 760.00
Add to basket
१. वारसा वारसा (लेगसी) या पुस्तकात प्रख्यात पत्रकार आणि लेखक सुधा मेनन यांनी नारायण मूर्ती, किशोर बियाणी, के. व्ही. कामत, अजय पिरामल, संजीव कपूर, प्रकाश पदुकोण आणि भारतातील अशा एकुण १८ प्रख्यात पालकांनी ( वडिलांनी ) त्यांच्या मुलींना लिहिलेली व्यक्तिगत, प्रेरणादायी पत्रांचे दुर्मिळ संकलन सादर केले आहे. लेखक : सुधा मेनेन । पाने : २५० । किंमत : २७५/- २. रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र-संवाद साधलेला पत्रसंवाद. लेखक : रवीन्द्रनाथ टागोर | पाने : १६८ । किंमत : २९५/- ३. प्रिय इंदिरा इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना लिहिलेली पत्र-मालिका. लेखक : जवाहरलाल नेहरु । पाने : १६६ । किंमत : ३००/- ४. सुंदर पत्रे साने गुरुजींची पुतणी ’सुधा’ यांना गुरुजींनी लिहिलेली आणि १९४९-५० मध्ये साधना साप्ताहिकातून प्रसिध्द झालेली ४२ पत्रांचा संग्रह या पुस्तकात आहे. लेखक : साने गुरुजी । पाने : २५५ । किंमत : २५०/-
1,120.00 1,100.00
Add to basket
लेखक : विक्रम संपत खंड १ : सावरकर – विस्मृतीचे पडसाद ( १८८३ – १९२४ ) ५२२ एकुण पृष्ठे आणि २४ दुर्मिळ रंगीत व कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे । किंमत : ९९९/- ( दुसरी आवृत्ती ) । हार्ड बाऊंड पुस्तक खंड २ : सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ ) ६०८ एकुण पृष्ठे आणि १६ दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे । किंमत : ९९९/- । हार्ड बाऊंड पुस्तक मोफत पुस्तक भारतीय इतिहासातील अविस्मरणीय योध्द्यांच्या शौर्यगाथा । लेखक – विक्रम संपत पाने : ३०० । किंमत : ४००/- । पेपरबॅक दोन्ही खंड एकुण किंमत : १९९८/- मूळ किंमत १९९८/- मध्येच घरपोहोच तसेच कुरिअर खर्च : ०/- आणि सोबत रु. ४००/- किंमतीचे पुस्तक मोफत.
2,398.00 1,998.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्रीनिवास सामंत ( Dr. Shrinivas Samant ) पृष्ठे : ४३० वजन : ९३७ ग्रॅम
750.00
Add to basket
१. चिंता सोडा आनंदाने जगा डेल कार्नेगी – १७५/- २. थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल – २००/- ३. द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड डॉ. जोसेफ मर्फी – २००/- ४. मित्र जोडा लोकांना प्रभावित करा डेल कार्नेगी – १७५/- ५. पैशाचे मानसशास्त्र मॉर्गन हाऊजेल – २५०/- ६. छोट्या सवयी बीजे फॉग – ३००/- ७. द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली रॉल्फ डोबेली – ३००/- ८. १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू निगेल कंबरलँड – २५०/- ९. द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ* मार्क मॅन्सन – २५०/- १०. झिरो टू वन पीटर थील – २५०/- ११. प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन विवेक बिंद्रा – २००/- १२. सखोल कार्य कॅल न्यूपोर्ट – ३००/- — मुळ एकुण किंमत : २८५०/- सवलत किंमत रु. २६००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.
2,850.00 2,600.00
Add to basket
१. शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे प्रसेनजीत पॉल । पाने : १७६ । किंमत : २५०/- । ३ री आवृत्ती २. फ्लर्टिंग विथ स्टॉक्स अनिल लांबा । पाने : १६८ रंगीत पाने । किंमत : ३९५/- । पुठ्ठा बांधणी । २ री आवृत्ती ३. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची ४१ सूत्रं महेश कौशिक । पाने : १५२ । किंमत : २००/- । २ री आवृत्ती ४. ऑप्शन ट्रेडिंग हॅण्डबुक महेश चंद्र कौशिक । पाने : १५२ । किंमत : २००/- ५. चार्ट पॅटर्न्स पाने : १०७ रंगीत पाने । किंमत : २५०/- ६. चाणाक्षपणे करा इंट्राडे ट्रेडिंग इंद्रजिथ शांथराज । पाने : १७६ । किंमत : २२५/- ७. प्राइस ऍक्शन ट्रेडिंग इंद्रजिथ शांथराज । पाने : १४४ । किंमत : २००/- — सात पुस्तकांचा संच सर्व पुस्तकांना वेगवेगळ्या प्रकारातील पेपर । सर्व पुस्तके ओरिजिनल । पेपरबॅक बांधणी एकुण किंमत : १७२०/- + कुरिअर खर्च : १५०/- एकुण घरपोहोच किंमत : १८७०/- घरपोहोच सवलत किंमत : १६००/- मध्ये
1,870.00 1,600.00
Add to basket
१. कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा पाने : १७० । किंमत : २२०/- २. गरुडजन्माची कथा : त्रिमूर्तींच्या आगळ्यावेगळ्या कथा पाने : १५४ । किंमत : २२०/- ३. दोन शिंगे असलेला ऋषी : पुराणांतील अपरिचित कथा पाने : २०३ । किंमत : २२०/- ४. त्रिशंकू : राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा पाने : १६८ । किंमत : १९०/- ५. सर्पाचा सूड : महाभारतातील न ऎकलेल्या कथा पाने : १७६ । किंमत : २२०/- पाच पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम पेपरवर छपाई मराठी भाषांतर : लीना सोहोनी सर्व पुस्तके प्रकाशकांची मुळ पुस्तके आहेत. एकुण किंमत : १०७०/-
1,070.00
Add to basket
१. सेनापती संताजी घोरपडे लेखक : डॉ. जयसिंगराव पवार । पाने : २७२ – २४ रंगीत पाने । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/- २. सेनापती धनाजी जाधव लेखक : डॉ. उत्तम हनवते । पाने : ४१० । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/- ३. हिंदूराव घोरपडे – घराण्याचा दक्षिणेतील इतिहास लेखक : स. मा. गर्गे । पाने : २४२ । साधी बांधणी । किंमत : ४००/- तीन पुस्तकांचा संच । अप्रतिम मुखपृष्ठ । उत्तम सफेद पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई सर्व पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
1,400.00 1,299.00
Add to basket
होळकरशाहीचा समग्र इतिहास खंड १ – होळकरशाहीचा इतिहास – १६९३ ते १७९७ खंड २ – होळकरशाहीचा इतिहास – १७९७ ते १८८६ खंड ३ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७२० ते १७९७ खंड ४ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७९७ ते १८८५ खंड ५ – महेश्वर दरबारची बातमीपत्रे वजन : ४ किलो । पाने : २०११ । पुठ्ठा बांधणी । मोठा आकार एकुण किंमत : ११००/-  घरपोहोच
1,100.00
Add to basket

Showing all 30 results