छत्रपती शिवाजी महाराजांच्या १३ शिलेदारांवरील १३ पुस्तकांचा संच

बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, जिवा महाला, मुरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळे. बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी चिटणीस, दादोजी कोंडदेव, मदारी मेहेत्तर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद या मावळ्यांची गोष्टीस्वरुप आणि प्रेरणादायी चरित्रं.

Category:

1,330.00

Quantity