महिलांविषयक

Showing 1–30 of 48 results

भाषा : मराठी लेखिका : लीला गुलाटी ( Leela Gulati ) जसोधरा बागची ( Jasodhara Bagachi ) अनुवाद : मीना वैशंपायन ( Meena Vaishanpayan ) पृष्ठे : ३१२ वजन : ३६० ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : नैना लाल ( Naina Lal ) पृष्ठे : ३६८ वजन : ४२० ग्रॅम
300.00 234.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. छाया जाधव ( Dr. Chhaya Jadhav ) पृष्ठे : १६० वजन : १८३  ग्रॅम
150.00
Read more

आई | Aai

No rating
भाषा : मराठी लेखक : बाळासाहेब गायकवाड ( Balasaheb Gayakvad ) पृष्ठे : ६४ वजन : ८१ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला गोडबोले ( Mangala Godbole ) पृष्ठे :  १६४ वजन : १८५ ग्रॅम
175.00 166.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुधा मेनन ( Sudha Menan ) अनुवाद : सुमिता बोरसे ( Sumita Borase ) पृष्ठे : २७६ वजन :  ग्रॅम
280.00 252.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : प्रतिभा गोपुजकर ( Pratibha Gopujakar ) पृष्ठे : १४२ वजन : १७४ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : प्रतिभा गोपुजकर ( Pratibha Gopujakar ) पृष्ठे : १३२ वजन : १६७ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वसुमती धुरू ( Vasumati Dhuru ) पृष्ठे :  १३६ वजन :   ग्रॅम
100.00 88.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : सुमती देवस्थळे ( Sumati Devsthale ) पृष्ठे : २५२ वजन :  ग्रॅम
250.00 238.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. गेल ऑम्व्हेट (Dr. Gail Omvedt) पृष्ठे : ४२ वजन : ५२ ग्रॅम
20.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संध्या नरे – पवार (Sandhya Nare – Pawar) पृष्ठे : २८८ वजन : ३६० ग्रॅम
280.00
Read more
भाषा : मराठी लेखक : योगीराज बागूल ( Yogiraj Bagul ) पृष्ठे : २३५ वजन : २१५ ग्रॅम
250.00
Read more
भाषा : मराठी लेखिका  : माया परांजपे ( Maya Paranjape ) पृष्ठे : ८८ वजन : १००  ग्रॅम
100.00 88.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : शहनाज बशीर ( Shahanaj Bashir ) अनुवाद : गीतांजली वैशंपायन ( Geetanjali Vaishapayan ) पृष्ठे : १६८ वजन :   ग्रॅम ‘ती काळोखी रात्र थकली आहे. दूरवर आभाळात उगवलेला तो चंद्रही खूप थकला आहे.’ साल सुमारे 1990. काश्मीर नुकतंच धगधगू लागलं होतं. ज्यांना सुरुवातीला याची झळ पोहोचली, ते गुलाम रसूल जू हे हलीमाचे वडील. पहिल्या दुर्दैवी लोकांपैकी एक. त्यांचा बळी जातो आणि तिचा दहावीची परीक्षा दिलेला मुलगा इमरान याला चौकशीसाठी पकडून नेलं जातं. पुढे त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.
170.00 133.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक : शेष दामेरला ( Shesh Damerla ) पृष्ठे  : १२८ वजन : १७३ग्रॅम
195.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मुक्ता मनोहर (Mukta Manohar) पृष्ठे : ३०० वजन : ३४६ ग्रॅम
300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : हिमांशु कुलकर्णी ( Himanshu Kulkarni ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
100.00 95.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kambale ) पृष्ठे : १४२ वजन : १९६ ग्रॅम
180.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री बालाजी तांबे (Dr. Shree Balaji Tambe ) पृष्ठे : वजन :
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : अंजली कीर्तने ( Anjali Kirtane ) पृष्ठे : ३११ वजन : ४०३ ग्रॅम
350.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अपूर्वा पुरोहित (Apurva Purohit) पृष्ठे :१५८ वजन : १६१ग्रॅम
175.00
Read more
भाषा : मराठी लेखक : करुणा गोखले ( Karuna Gokhale ) पृष्ठे : २२४ वजन : २४५ ग्रॅम
270.00 257.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : नमिता जैन ( Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )    पृष्ठे :  १७८ वजन :  २०० ग्रॅम बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनाची चिंता भेडसावतेय? पुन्हा आधीसारखंच शेपमध्ये यायचंय?… तर मग, २५ वर्षांहून अधिक काळ फिटनेसतज्ज्ञ म्हणून काम केलेल्या नमिता जैन यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. या पुस्तकात जैन यांनी बाळंतपणानंतर वजन का वाढतं, ते आटोक्यात आणण्यासाठी कोणते व्यायाम करायचे, आहार कसा घ्यायचा आदी गोष्टींचा तपशीलवार प्लॅन दिला. – ऊर्जादायी, वजन कमी करण्यासाठीच्या व्यायाम प्रकारांची चित्रांसह माहिती व सोपी तंत्रं. – स्तनपानाच्या योग्य पद्धती, बाळंतपणात आईला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं, खनिजं आणि एकूणच पौष्टिक आहाराविषयीची सर्व माहिती.
150.00 132.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  श्याम मानव ( Shyam Manav ) पृष्ठे :  २१६ वजन :   ग्रॅम
220.00 172.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्र. न. जोशी ( P. N. Joshi ) पृष्ठे : १०८ वजन : १०७ ग्रॅम
74.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला आठलेकर (Mangala Aathalekar) पृष्ठे : २६० वजन : ३४०  ग्रॅम
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ११७ वजन : ११५ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे : वजन :   ग्रॅम मदर्स डे चे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे. पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : बी. के. इनामदार ( B. K. Inamdar ) पृष्ठे : १४४ वजन : १८७ग्रॅम
150.00 135.00
Add to basket

Showing 1–30 of 48 results