उद्योग

Showing all 19 results

१. राकेश झुनझुनवाला – द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट लेखक : नील, अपराजिता आणि आदित्य कोंडावार । अनुवाद: अतुल कहाते । पाने : १७५ । किंमत : २५०/- २. गौतम अदानी लेखक : आर. एन. भास्कर । अनुवाद : पुनम छत्रे । पाने : २२० । किंमत : २५०/- ३. मुकेश अंबानी लेखक : डॉ. सुधीर राशिंगकर । पाने : १५१ । किंमत : २००/- तीन पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके तीनही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत. पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे देऊ शकता.
700.00 660.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  डॉ. उत्तम पठारे ( Dr. Uttam Pathare ) डॉ. लहू गायकवाड ( Dr. Lahu Gayakawad ) पृष्ठे : २१९ वजन : २२५ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुरेश हावरे ( Suresh Havre ) पृष्ठे : १५४ वजन : २१० ग्रॅम आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे. केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.
140.00 126.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  अरविंद गुप्ता ( Aravind Gupta ) अनुवाद : हृषीकेश गुप्ते ( Hrashikesh Gupte ) पृष्ठे : १२० वजन :   ग्रॅम
140.00 109.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अरविंद गुप्ता (Arvind Gupta) पृष्ठे : १२० वजन : २७० ग्रॅम
140.00
Add to basket
१. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या समजुतीलाच छेद देऊन भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो हे सांगणारे महत्वाचे पुस्तक. सुरेश हावरे । रु. १७०/- २. उद्योग करावा ऐसा शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या धडाडीच्या २१ उद्योजकांच्या मुलाखतीतुन उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स सांगणारे आणि नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं पुस्तक. सुरेश हावरे । रु. ३००/- ३. स्टार्टअप मंत्र अभिनव संकल्पना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं आहे. सुरेश हावरे । रु. १७५/- ४. तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करुन दिशा दर्शवतं. सुब्रोतो बागची । रु. २००/- ५. व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा परिणाम व्यवसायात होत असतो. आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक. शीतल कक्कर मेहरा । रु. १८०/- ६. तुमचा सच्चा साथीदार चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती देणारे तसेच हे गुण आपल्या अंगी कसे अधिकाधिक विकसित कसे करावेत हे सांगणारं पुस्तक. सुब्रोतो बागची । रु. १९५/- ७. मैत्री व्यावसायिकतेशी व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे सूचकपणे सांगीतले आहे. सुब्रोतो बागची । रु. १७५/- ८. आंत्रप्रन्योरशिप जगप्रसिध्द लेखक ब्रायन ट्रेसी यांचे स्वत:चा व्यवसाय चालु करुन कसा उत्तरोत्तर विकसीत करावा याबाबत इत्यंभुत मार्गदर्शन करणारे महत्वाचे पुस्तक. ब्रायन ट्रेसी । रु. २५०/- ९. उद्योगात सारे काही शक्य असते उद्योगात-व्यवसायात हमखास यश प्राप्त करण्यासाठीची मूलभूत तत्वे तसेच यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती आणि केस स्टडीज यांच्या माध्यमातून या पुस्तकाला वेगळी उंची लाभली आहे. किरण भट, शेखर सेषन । रु. २२५/- १०. मी होणारच परफेक्ट बिझनसमेन यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे आणि ते छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे मांडणारे हे पुस्तक आहे. सुधाकर घोडेकर, दिलीप देशपांडे । रु. २५०/- ११. स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचे गुण आणि अवगुण, नियोजणाचे महत्व, समस्यांना आणि अपयशाला सामोरे जाण्याचा दृष्टिकोन अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे म्हणजेच हे पुस्तक. रॉनी स्क्रुवाला । रु. २५०/- १२. नावीन्यपूर्ण बदल घडवताना ११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे हे पुस्तक. पोरस मुन्शी । रु. २३०/- एकुण किंमत : २७५०/- ( मुळ एकुण किंमत २६००/- + कुरिअर १५०/- वजन ३.० किलो ) सवलत किंमत : २५००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच एकुण वजन : ३.० किलो
2,750.00 2,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आर. सी. भार्गव ( R. C. Bhargav ) अनुवाद : जॉन कोलासो ( Jon Kolaso ) पृष्ठे :  २१६ वजन :  ३०० ग्रॅम
225.00 198.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha kale ) पृष्ठे :  १३२ वजन : १६० ग्रॅम कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात. भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल. या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्‍या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १०४ वजन : १२५ ग्रॅम
90.00
Read more
१. स्टीव्ह जॉब्स पाने : १६८ । किंमत : २००/- २. एलॉन मस्क पाने : २१५ । किंमत : २५०/- ३. वॉरन बफे पाने : १९० । किंमत : २३०/- ४. जेफ बेझॉस पाने : २३१ । किंमत : २५०/- ५. बिल गेट्स पाने : १५१ । किंमत : १७५/- ६. रतन टाटा पाने : १६५ । किंमत : २००/- ७. धीरुभाई अंबानी पाने : १२८ । किंमत : १५०/- ८. नारायण मूर्ती पाने : १३५ । किंमत : १७५/- आठ पुस्तकांचा संच । सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम छपाई व उत्कृष्ठ पेपर मुळ घरपोहोच किंमत : १७८०/- ( एकुण किंमत : १६३०/- + कुरिअर : १५०/- वजन २ किलो ) सवलत किंमत – १६००/- कॅश ऑन डिलिव्हरी करीता.. – १५००/- प्रिपेड करीता..
1,780.00 1,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका  : माया परांजपे ( Maya Paranjape ) पृष्ठे : ८८ वजन : १००  ग्रॅम
100.00 88.00
Add to basket
१. द आंत्रप्रेन्युअर किंमत : २५०/- । शरद तांदळे । पाने : १८४ २. बाराखडी उद्योजकतेची किंमत : २५०/- । विजय गोपाळराव पवार । पाने : १७० ३. आंत्रप्रन्योरशिप किंमत : २५०/- । ब्रायन ट्रेसी । पाने : २१६
750.00 710.00
Add to basket
ई-कॉमर्स, उद्योजकता आणि आपल्या खरेदीच्या सवयी आणि जीवनशैलीला संपूर्णतः नवं स्वरूप देणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपचा विश्वासार्ह वृत्तान्त. लेखक : मिहीर दलाल अनुवादक : उल्का राऊत भाषा : मराठी पाने : २९३  
300.00 250.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : श्रीनिवास पंडित ( Shrinivas Pandit ) पृष्ठे : ९५ वजन : १६९ ग्रॅम
160.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रभावती पुरम ( Prabhavti Puram ) पृष्ठे : १४२ वजन :  २०० ग्रॅम
120.00 106.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जयंती घोष (Jayanti Ghosh) पृष्ठे : ५०७ वजन : ४६९  ग्रॅम
199.00
Read more
भाषा : मराठी लेखिका  : शीतल कक्कर मेहरा ( Shital Kakkar Mehra ) अनुवाद : मेधा ताडपत्रीकर ( Medha Tadpatrikar ) पृष्ठे : २१६ वजन :  २५० ग्रॅम
180.00 159.00
Add to basket
१. द १०० डॉलर स्टार्टअप लेखक : क्रिस गुलिब्यू । पाने : ३१२ । किंमत : ३५०/- २. जुगाड लेखक : नवी राजू, जयदिप प्रभू । पाने : ३७४ । किंमत : ४००/- ३. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा लेखक : सुरेश हावरे । पाने : १५४ । किंमत : १९५/- ४. ’का’ ने करा सुरुवात लेखक : साइमन सिनेक । पाने : २७८ । किंमत : ३९९/- ५. झिरो टु वन लेखक : पीटर थील । पाने : २२३ । किंमत : २५०/- ६. रिवर्क लेखक : जेसन फ्राइड । पाने : २३४ । किंमत : २५०/- ७. स्टार्टअप – पैसा उभारण्याच्या यशोगाथा लेखक : मेहुल दारुका, विकास कुमार । पाने : । किंमत : २६०/- ७ पुस्तकांचा संच एकुण घरपोहोच किंमत : २२५४/- ( मुळ एकुण किंमत : २१०४ + कुरिअर १५०/- ) सवलत किंमत : २०००/- मध्ये घरपोहोच एकुण वजन : १.८ किलो. । उत्तम छपाई
2,254.00 2,000.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला राजवाड़े  ( Mangala Rajvade ) पृष्ठे : १८४ वजन : ३२० ग्रॅम
Read more

Showing all 19 results