ललित

Showing all 26 results

भाषा : मराठी लेखिका  : शकुंतला पुंडे ( Shakuntala Punde ) पृष्ठे : वजन : २४० ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अरविंद गोखले  ( Aravind Gokhale ) पृष्ठे : २३२ वजन :  ३०० ग्रॅम पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
240.00 216.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : हर्षा भोगले ( Harsha Bhogale ) अनुवाद : चंद्रशेखर कुलकर्णी ( Chandrashekhar Kulkarni ) पृष्ठे :  २४७ वजन : २०० ग्रॅम
195.00 172.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १६० वजन : १६०  ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शोभा बोंद्रे ( Shobha Bondre )      पृष्ठे :  २५२ वजन :   २९० ग्रॅम राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.
240.00 211.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut ) पृष्ठे : २४० वजन :   ग्रॅम आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक. त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
200.00 176.00
Add to basket
या कथासंग्रहात 14 कथा आहेत. ही चौदाही माणसं भोरवाडी नावाच्या गावात राहात आहेत. या सगळ्या चौदाही माणसाचं आयुष्य खुप आनंदी आणि चांगलं चाललेलं असतं. अचानकच एके दिवशी एक अशी घटना घडते ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होते. एका वेगळ्याच सापळ्यात (trap) ही माणसं अडकून जातात आणि त्या सापळ्यातून बाहेर निघण्याचा त्यांचा प्रवास सुरु होतो. तुम्ही या पात्रांच्या जगात फिरून येतात . कधी तुम्ही त्यांच्या लहानपणात डोकावता , तर कधी तारुण्यात तर कधी त्यांच्या म्हातारपणात ! ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी , जे त्यांच्याशिवाय कोणालाही माहिती नाहीत अशा अत्यंत खाजगी गोष्टी सांगणार आहेत. मी खूप निश्चितपणे सांगू शकतो की वाचकांसाठी हा प्रवास खूप उत्कंठावर्धक ,अफलातून व संस्मरणीय असणार आहे .
250.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : कविता महाजन ( Kavita Mahajan )   पृष्ठे :  २०० वजन : २९५ ग्रॅम
240.00 228.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आनंद यादव ( Anand Yadav ) पाने : २१२ वजन : २१२ ग्रॅम
170.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुप्रिया सहस्रबुद्धे ( Supriya Sahasrabudhhe ) पृष्ठे : २७६ वजन :   ग्रॅम स आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे.
275.00 248.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar ) पाने :८८ वजन : ९७ ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखक : नरेंद्र दाभोलकर ( Narendra Dabholkar ) पृष्ठे :  १०४ वजन :   ग्रॅम
100.00 78.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : सचिन कुंडलकर (Sachin Kundalkar) पृष्ठे : २२८ वजन :  ग्रॅम
300.00 270.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विजय तेंडुलकर ( Vijay Tendulkar ) पृष्ठे : २३८ वजन : ग्रॅम
175.00 166.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रणव सुखदेव ( Pranav Sukhadev ) पृष्ठे : १७२ वजन : २०० ग्रॅम खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते… आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
200.00 176.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. श्याम भुर्के ( Prof. Shyam Bhurke )    पृष्ठे : १७२ वजन :  १६७ ग्रॅम
180.00 162.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashavantrao Chavhan )    पृष्ठे :  २५० वजन :  ३०० ग्रॅम यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.  
240.00 212.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : हुम्रा कुरेशी ( Humra Kureshi ) अनुवाद : अभिजित थिटे ( Abhijit Thite ) पृष्ठे : १२८ वजन :  १४० ग्रॅम *  `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’ *   `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’ *   `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : धनंजय धुरगुडे ( Dhananjay Duragude ) पृष्ठे :  ३८८ वजन : ग्रॅम शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
400.00 360.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : पद्मजा फाटक ( Padmaja Fatak ) पृष्ठे : २०८ वजन : २१० ग्रॅम
200.00 176.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विजय तेंडुलकर ( Vijay Tendulkar ) पृष्ठे : १८२ वजन : १८० ग्रॅम
140.00 133.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : वपू काळे ( Vapu Kale ) पृष्ठे : २५८ वजन : २५१ ग्रॅम
200.00 180.00
Read more
भाषा : मराठी लेखक : महावीर जोंधळे ( Mahaveer Jondhale ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
150.00 117.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे :  १६० वजन :  ग्रॅम
200.00 156.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : नरेंद्र चपळगावकर ( Narendra Chapalgavakar ) पृष्ठे : वजन :   ग्रॅम
160.00 141.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विजय तेंडुलकर ( Vijay Tendulkar ) पृष्ठे : १९८ वजन : २०५ ग्रॅम
175.00 166.00
Add to basket

Showing all 26 results