११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट ३ पुस्तकांचा संच

प्रसिद्ध लेखक, भाषांतरकार प्रणव सखदेव यांनी ११ महिन्यांत २६ किलो वजन कमी केले त्याची हि गोष्ट आहे.
पाने : १८० । किंमत : २५०/-

प्रणव सखदेव यांचे वजन ज्या आहारतज्ज्ञांच्या मदतीने कमी झाले त्या डॉ. प्रणिता अशोक यांनी लिहिलेली आणि नव्याने प्रकाशित झालेली दोन पुस्तके.
१. आहाराची एस आय पी. | पाने : १७० । किंमत : २५०/-

२.आरोग्याचा पासवर्ड | पाने : १७० । किंमत : २७०/-

Category:

Original price was: ₹770.00.Current price is: ₹760.00.

Quantity