प्रवास वर्णन

Showing all 15 results

२० अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२१ चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर आला आहे.
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. चित्रलेखा पुरंदरे ( Dr. Chitralekha Purandare  ) पृष्ठे : २४२ वजन : २३६
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अ. पा . देशपांडे ( A. P. Deshapande ) पृष्ठे :   १९२ वजन :   ग्रॅम
190.00 148.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कॉ. भीमराव बनसोड ( Co. Bhimrao Bansod )  पृष्ठे : १४० वजन : १४६ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मेधा खासगीवाले ( Medha Khasagiwale ) पृष्ठे : २०८ वजन : २३९ ग्रॅम
250.00
Read more
२२ अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२० चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर १ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे. यंदाचा हा दिवाळी अंक दुर्गांच्या विविध पुढिल २२ विषयांवर प्रकाशटाकणारा आणि खास आहे. १. शिंदेसंस्थानाचा मुकुटमणी : ग्वाल्हेरचा किल्ला – अमोल सांडे २. शोध विस्मृतीत गेलेल्या दोन दुर्गांचा – जगदीश धानमेहेर ३. इंग्रजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेल्या लढाईचा वृत्तांत : वडगांवची लढाई – संतोष जाधव ४. बळकट असलेल्या अशेरीचा इतिहास – श्रीकांत कासट सर. ५. कावळ्या-बावळ्या घाटांचा रक्षक : कोकणदिवा – संकेत शिंदे ६. अवशेषसंपन्न अंकाई-टंकाई – नितीन जाधव ७. कुरुमेबेडा – प्रसाद बर्वे ८. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग – गिरिजा दुधाट ९. किल्ले पद्मदुर्ग – संग्राम इंदोरे १०. करवीर छत्रपती निर्मित किल्ले शिवगड – शिवप्रसाद शेवाळे ११. जावळीच्या जंगलात – राहुल वारंगे १२. मानदेशाचं भूषण : भूषणगड – अजय काकडे १३. किल्ले उद्गीर – संगमेश टोकरे १४. पारगड – अरविंद टोकरे १५. घनचक्कर चा ट्रेक – हेमंत बोरसे. १६. किल्ले रांगणा – फ़िरोज तांबोळी १७. आडवाटेने प्रतापगड – अंबरीश यादव १८. नारायणगड – तुषार कुटे १९. विहीर : शोध जलसंस्कृतीचा – जी. बी. शहा २०. ऎतिहासिक नगरी, जुन्नर – संदीप परांजपे २१. दुर्गत्रयी-महिपत, सुमार, रसाळ – तुषार कोठावडे २२. पट्टागडाच्या प्रभावळीतील बितींगा – अंकुर काळे
250.00
Read more
१९ गिर्योरोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे १० वा अंक । १६० पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मायकल बेनानव्ह ( Micheal Benanavh ) अनुवाद : शुभदा पटवर्धन ( Shubhada Patvardhan ) पृष्ठे  : २१२ वजन : २४३ ग्रॅम
195.00 172.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave )   पृष्ठे :  १२८ वजन : १६५ ग्रॅम
125.00 119.00
Add to basket
लेखक : चि. ग. गोगटे महाराष्ट्रातील प्रमुख १६५ किल्ल्यांचा समावेश महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील १८९६ साली प्रकाशित पहिलेच दुर्मिळ पुस्तक पेपरबॅक पुस्तक । ३ री आवृत्ती । क्राऊन साईज एकुण पाने : १६८ + ३२ रंगीत पाने – किल्ल्यांची छायाचित्रे किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास आणि दुर्गवास्तुंची माहिती जिल्हा आणि तालुक्याप्रमाणे किल्ल्यांचा अनुक्रम उत्कृष्ठ सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई. प्रस्तावना – डॉ. सचिन विद्याधर जोशी (सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य)
430.00 390.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुधाकर लोंढे (Sudhakar Londhe) पृष्ठे : १९६ वजन : २१५ ग्रॅम “साद नर्मदेची” (नर्मदा परिक्रमा एक अलौकीक अनुभव) हजारो वर्षापासून असंख्य साधू-संत, महंत, गृहस्थी माणसं नर्मदा परिक्रमा करतात. सुधाकर लोंढे यांनी, गृहस्थी परिक्रमावासी म्हणून परिक्रमा केली. पण त्यांची परिक्रमा रंजक नसून वास्तववादी अशी आहे. त्यांच्या परिक्रमेत कुठेच अंधश्रद्धा, चमत्काराला थारा नाही. सत्याचा शोध घेताना त्यांनी मांडलेल्या अनुभवांना एक वेगळीच रंगत येते. 3200 किलो मीटरच्या पायी प्रवासात आलेले अनुभव आपल्याला सत्याच्या जवळ नेतात. नर्मदा परिक्रमेतील सत्याचा शोध घेताना त्यांची लेखनी व्यसन, बुवाबाजी, धार्मिकतेचा बाजार याला सुरुंग लावते आणि वाचकाला मानवतावादच्या जवळ नेते. हे पुस्तक नव परिक्रमावासीयांना मार्गदर्शन करणारे आणि एका अलौकीक जगाची सफरही घडवून आणते.
180.00
Read more
भाषा : मराठी लेखक  : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ४८ वजन :  ग्रॅम
60.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक  : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ४८ वजन :  ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक  : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ४८ वजन :  ग्रॅम
60.00
Add to basket

Showing all 15 results